सीतामाई तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून करावाः आ. सुभाष देशमुख

सीतामाई तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून करावाः आ. सुभाष देशमुख सोलापूर मंद्रुप (ता. द. सोलापूर) येथील सीतामाई तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून करावा, अशी मागणी आ

सीतामाई तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून करावाः आ. सुभाष देशमुख
सोलापूर
मंद्रुप (ता. द. सोलापूर) येथील सीतामाई तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून करावा, अशी मागणी आ. सुभाष देशमुख पर्यटन विकास महामंडळाकडे केली आहे.
मंद्रुप (ता. द. सोलापूर) येथील सीतामाई तलाव प्रसिद्ध आहे. हा तलाव पर्यटन स्थळ म्हणून घोषित करत निधी देऊन विकसीत करावा. त्यामुळे येथे पर्यटकांची ये-जा वाढून नवीन रोजगाराला चालना मिळणार आहे. त्यामुळे र्यटन विकास महामंडळाकडे याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, असे आ. देशमुख यांनी म्हटले आहे.

COMMENTS