सलगरवस्ती येथील गणेश मंदिराच्या व्यासपीठाचे उद्घाटन

सलगरवस्ती येथील गणेश मंदिराच्या व्यासपीठाचे उद्घाटन सोलापूर (प्रतिनिधी) होटगी स्टेशन येथील सलगरवस्तीतील गणेश मंदिराच्या व्यासपीठाचे उद्घाटन आ. सुभाष

सलगरवस्ती येथील गणेश मंदिराच्या व्यासपीठाचे उद्घाटन
सोलापूर (प्रतिनिधी)
होटगी स्टेशन येथील सलगरवस्तीतील गणेश मंदिराच्या व्यासपीठाचे उद्घाटन आ. सुभाष देशमुख व भाजपाचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, भगवान वावरे, लक्ष्मण भोसले,बापु कोकरे, प्रमोद जगताप, कुणाल ठक्के, युवराज कोकाटे, अशोक सलगर, प्रदिप भोसले, गुडु सलगर, सागर नागरे, गोंविद राठोड, महेश वग्गे, लक्ष्मण काळे, सुरेश गुरव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होत. यावेळी आ. देशमुख यांचा यत्कार अविनाश दोडतले यांच्या हस्ते करण्यात आला.

COMMENTS