लोकमंगल महाविद्यालयात महिलांचा गौरव

लोकमंगल महाविद्यालयात महिलांचा गौरव सोलापूर :  वडाळा येथील श्रीराम ग्रामीण शिक्षण संकुलातील लोकमंगल महाविद्यालयात महिला दिनानिमित्त महिलांना चांदीच

लोकमंगल बँकेचा मदतीचा हात सलून व्यावसायिकांना ५० लाखांचे कर्ज
आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते ‘रेनॉ कायगर’ या कारचे अनावरण
9 ways beauty essentials can make you rich

लोकमंगल महाविद्यालयात महिलांचा गौरव

सोलापूर :  वडाळा येथील श्रीराम ग्रामीण शिक्षण संकुलातील लोकमंगल महाविद्यालयात महिला दिनानिमित्त महिलांना चांदीचा दागिना, साडी चोळी देऊन महिलांचा गौरव करण्यात आला. आ. सुभाष देशमुख यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. महिला प्राध्यापिकेला एक दिवस प्राचार्यपदाची जबाबदारी दिली. लोकमंगल इंग्लिश मिडियम स्कूलच्या आश्‍विनी टोणपे, कॉलेजच्या अक्षता धुमाळ, कृषी महाविद्यालयाच्या सुजाता चौगुले, रोहिणी पवार, स्नेहा हगरगुंडगी, तमन्ना शेख, निशा काटे, गजाला शहाजी, अनिता बाबर, मनिषा ढवण, आदींचा सहभाग मोलाचा ठरला. संस्थेच्या सचिव अनिता ढोबळे यांच्या कार्याचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख व प्राचार्य डॉ. श्रीकांत धारुरकर यांनी केले.

COMMENTS