लोकमंगल फाउंडेशनतर्फे प्रभाग 26 मध्ये मोफत नेत्रतपासणी

लोकमंगल फाउंडेशनतर्फे प्रभाग 26 मध्ये मोफत नेत्रतपासणी सोलापूर (प्रतिनिधी) लोकमंगल फाउंडेशनतर्फे प्रभाग 26 मधील कल्याण नगरातील एस.बी. हायस्कूल श

लोटसतर्फे 22 विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत रोहन देशमुख यांच्या हस्ते धनादेश वितरीत
लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने दान महोत्सव उपक्रमाचे उद्घाटन
विद्यार्थ्यांना उद्योग सुरू करण्यापासून, पणन, व्यवस्थापन, विक्रीपर्यंतचे प्रशिक्षण दिले जाणार

लोकमंगल फाउंडेशनतर्फे प्रभाग 26 मध्ये मोफत नेत्रतपासणी

सोलापूर (प्रतिनिधी)

लोकमंगल फाउंडेशनतर्फे प्रभाग 26 मधील कल्याण नगरातील एस.बी. हायस्कूल शाळेत मोफत आरोग्य तपासणी व मोफत नेत्र तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात 60 लोकांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी एस.बी.हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहित, डॉ. राजशेखर जेऊरे, सुरज जाधव, संजय पाटील, सोहेल मुजावर,सिमरन मुजावर, सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हिरेपट, आरिफ शेख, इराया स्वामी, वीरेश हुक्केरी, ओंकार म्हमाणे, दिनेश वाघमारे, मयुर दिक्षे, रुद्रेश स्वामी यांच्यासह लोकमंगलचे कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS