देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष बुद्धीचा विजय, माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष बुद्धीचा विजय, माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष बुद्धीचा विजय माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांचे वक्तव्य सोलापूर प्रतिनिधी: राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक य

देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष बुद्धीचा विजय

माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांचे वक्तव्य

सोलापूर प्रतिनिधी: राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष बुद्धीचा विजय आहॆ. त्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही साथ दिली. आदल्या दिवशी आम्हाला कोणतेही मत बाद होऊ नये यासाठी प्रशिक्षण दिले. योग्य नियोजन फडणवीस यांनी केले होते. त्याचा फायदा मतदानादिवशी झाला. तसेच आ. लक्ष्मण जगताप आणि आ. मुक्ता टिळक हे आजारी असतानाही मतदानाला आले त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. दुसरीकडे महाआघाडीने आपले आमदार का फुटले याचे त्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. राज्यसभेचे मतदान गुपित असताना फडणवीस यांनी आपल्या चालाख बुद्धीने विजय मिळवला. आता 20 जून रोजी तर विधानपरिषदेचे गुप्त मतदान होणार आहे त्यातही देवेंद्र फडणवीस नक्कीच चमत्कार करतील, असे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

COMMENTS