जनतेच्या मनात मोदीच आहेत हे स्पष्ट झाले: आमदार सुभाष देशमुख

जनतेच्या मनात मोदीच आहेत हे स्पष्ट झाले: आमदार सुभाष देशमुख आजच्या निवडणुकीच्या निकालावरून जनतेच्या मनात केवळ आणि केवळ भाजप आणि नरेंद्र मोदीच आहेत,

जनतेच्या मनात मोदीच आहेत हे स्पष्ट झाले: आमदार सुभाष देशमुख

आजच्या निवडणुकीच्या निकालावरून जनतेच्या मनात केवळ आणि केवळ भाजप आणि नरेंद्र मोदीच आहेत, हे सिद्ध झाले आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता।सर्वांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला आहे. सबका साथ सबका विकास हेच ध्येय घेऊन चालणाऱ्या मोदीं बरोबरच योगी यांचाही करिष्मा उत्तर प्रदेशमध्ये चालला आहे. देशाचा विकास मोदी हेच करू करू शकतात हे लोकांना पटत आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत भाजपला यश मिळत आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.

COMMENTS